पंढरपूर प्रतिनिधी
मुंढेवाडी ता.पंढरपूर येथील पोलीस पाटील शरद मोरे यांनी कल्याणरावजी काळे यांच्या उपस्थितीत स्वगृही 4 तासात परतले.
यावेळी सरपंच शिध्देश्वर मोरे,पाडुरंग मोरे,बबन घाडगे, भाऊ मोरे, अनिल मोरे,युवराज मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी शरद मोरे म्हणाले की गावातील गैरसमजुतीने माझा प्रवेश झाला होता,माझ्यावर स्व.नारायणदादाच्या विचाराचा वारसा आहे.दादानी शेवटच्या श्वासापर्यंत काळे घराण्याच्या मार्गदर्शक भुमिकेत राहीलेत. त्यामुळे मी चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही माझ्याकडुन चुकीचे घडले त्याबद्दल मि काळे गटाची दिलगीरी व्यक्त करून अधिक जोमाने काम करु अशी ग्वाही दिली.