नवी दिल्ली प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम ‘‘मन की बात’’ चा १०० वा कार्यक्रम उद्या, दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. पंतप्रधानांच्या ऐतिहासिक कार्यक्रमात तमाम भारतवासीयांनी सहभागी व्हावे.असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
‘‘मन की बात ’’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी www.Mygov.in या संकेतस्थळाला भेट द्या. किंवा 1800117800 नंबर डायल करा.