पुणे प्रतिनिधी
भरतनाट्यम् ही एक अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली आहे. डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन घेऊन येत आहे. आपल्या सर्वांसाठी नवीन उपक्रम ते म्हणजे भरतनाट्यम. यासाठी आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नृत्य कला केंद्र,डान्स अकॅडमी यांचा पत्ता व कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला हवा आहे .
मुंबई मध्ये होणाऱ्या या उपक्रमात गिनीज रेकॉर्ड स्थापन करणार आहोत . कला प्रेमी आदरणीय डॉ ए पी जे अब्दुल कलाम सर याना श्रद्धांजली पर या उपक्रमाची माहिती यामार्फत दिली जाईल .
AKIF च्या प्रत्येक जिल्ह्यातील मेंबर / volunteer ने डान्स अकॅडमी ची लिस्ट पाठवून या उपक्रमाला हातभार लावू शकतात .
आपल्या जिल्ह्यातील डान्स अकादमी ची माहिती संकलित करून मला पाठवावी. असे आवाहन डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन राज्य समन्वयक मनिषाताई चौधरी (8329707042) यांनी केले आहे.