गादेगाव प्रतिनिधी
गादेगाव येथील सौ.छाया हरिदास कदम यांना कर्करोगाच्या ऑपरेशन साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून १ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आले.
हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्राचे लाडके आरोग्य मंत्री तानाजी सावंत (सर) व बाळासाहेबांची शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत (सर) बाळासाहेबांची शिवसेना युवासेना सोलापूर जिल्हाप्रमुख बालाजी उद्धव बागल यांचे गादेगाव ग्रामस्थांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.