अकलूज प्रतिनिधी
अकलूज लोहार गल्ली येथे "श्री विश्वकर्मा युवक संघटनेतर्फे " श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष पै.यशवंत (आबा)कळसाईत व मयुरी यशवंत कळसाईत यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख पै.नामदेव (नाना) वाघमारे,काँग्रेस ओ.बी.सी.प्रदेश सचिव गिरीश(भैय्यासाहेब) शेटे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोकराव गायकवाड, अंबादास (आण्णा)ओरसे, साळुंखे भाऊसाहेब, राहुल ढेरे-पाटील, सोमनाथ हुलगे,दलित पॅथर जिल्हाध्यक्ष अंकुश (भाऊ)धाईंजे,मा.लहु धाईंजे,अकलूज चे माजी सरपंच शशिकला (ताई)भरते,हैबतराव देशमुख व पै.देवा कोकाटे-पाटील उपस्थित होते