पुणे प्रतिनिधी संजय गायकवाड
झारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरबाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. याच निर्णयाप्रमाणे श्री सम्मेद शिखर जी तीर्थ स्थान घोषित करावे अशी मागणी करीत आणखी एक जैन समाजाचे पवित्र स्थान असलेल्या गुजरातमधील पालीताना तीर्थ आणि गिरनार तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे, त्यामुळे हेही तीर्थ स्थान म्हणून घोषित करावे अशी मागणी आज आयोजित पत्रकार परिषदेत जैन समाजासाठी कार्यरत राष्ट्रीय पार्श्व भैरव भक्त परिवार संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोदराज सांकला यांनी केली. पत्रकार परिषदेस अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनचे नितीन अग्रवाल, अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अन्ड एज्युकेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल उपस्थित होते . यांनीही या मागणीस समर्थन दिले.
पुढे विनोदराज सांकला म्हणाले, आमची राष्ट्रीय पार्श्व भैरव भक्त परिवार संस्था देशभरातील जैन समाजाच्या सोबत कार्यरत आहे. याच माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो . आज जी संपूर्ण जैन समाजाची मागणी आहे तीच आम्ही मांडत आहोत .
ज्याप्रमाणे केंद्र सरकाराकडून जैन समाजाचा विचार करून श्री सम्मेद शिखर जी बाबत जो निर्णय घेतला आहे. त्याच सोबत गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पालिताना मंदिरात काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या परिसरात झालेली तोडफोड आणि सुरु असलेले उत्खनन तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी जैन समाजाकडून करण्यात येत आहे. तसेच पालिताना येथे चाललेल्या उत्खनन, ठिकाणी सुरु असलेली अवैध मद्यविक्री बंद व्हावी, ही देखील मागणी केली जात आहे.
तसेच गुजरातमधील गिरनार जी तीर्थ क्षेत्र आहे. श्री गिरनार महातीर्थवर अनेक वर्षापासून असामाजिक तत्वांकडून अतिक्रमण व विकास / पर्यटन स्थळाच्या नावाखाली अधीन करण्याचे षड्यंत्र देशात सुरु असून ते बंद व्हावे व जैन समाजाचेतीर्थ क्षेत्राला जैन तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे आणि तीर्थ क्षेत्राच्या आजुबाजूच्या 50 कि.मी. क्षेत्रात मास-मदिरा विक्री बंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच स्थानिक गुंडाकडून अवैध रित्या कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जैन समाजाच्या लोकांना धमकाविले जात आहे. याकडेही लक्ष केंद्रीत करून जैन समाजाचे तीनही स्थान तीर्थ क्षेत्र घोषित करावे. अशी मागणी यावेळी केली.
--
श्री सम्मेद शिखर जी, पालीताना व गिरनार जी को तीर्थस्थल घोषित किया जाए : जैन समाज की मांग
पुणे : झारखंड के पारसनाथ में जैन समुदाय के पवित्र तीर्थ स्थल श्री सम्मेद शिखर को लेकर केंद्र सरकार का फैसले का स्वागत है, परंतु इस निर्णय के
साथ श्री सम्मेद शिखर जी को तीर्थ स्थल घोषित किया जाए, इसके साथही जैन समुदाय के एक अन्य पवित्र स्थान गुजरात में पालिताना तीर्थ और गिरनार तीर्थ की पवित्रता ख़त्म हो रही हे। इसलिए इसे भी तीर्थ स्थल घोषित किया जाए यह मांग आज आयोजित पत्रकार वार्ता में जैन समुदाय के लिए काम करने वाली भैरव भक्त परिवार संस्था के राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोदराज सांकला ने की. इस अवसरपर अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलन के नितिन अग्रवाल, अग्रवाल मारवाड़ी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज एंड एजुकेशन के राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल प्रेस वार्ता में शामिल हुए. उन्होंने भी इस मांग का समर्थन किया।
आगे विनोदराज सांकला ने कहा, हमारी भैरव भक्त परिवार संस्था पूरे देश में जैन समुदाय के साथ काम कर रही है। इसके माध्यम से विभिन्न सामाजिक गतिविधियों को क्रियान्वित किया जाता है। हम आज समस्त जैन समाज की मांग प्रस्तुत कर रहे हैं। जैसे जैन समुदाय का विचार करते हुए श्री सम्मेद शिखर जी के संबंध में केंद्र सरकार द्वारा लिए गया निर्णय के साथ ही गुजरात के भावनगर जिले के पालिताना मंदिर के इलाके में हो रही तोड़फोड़ और खुदाई को तुरंत रोका जाए. पालिताना में अवैध शराब की बिक्री पर रोक लगाई जाए, यह भी मांग की जा रही है।
वही श्री गिरनार महातीर्थ को असामाजिक तत्वों द्वारा विकास/पर्यटन स्थल के नाम पर कई वर्षों से अपने अधीन करने का देश में षड़यंत्र चल रहा है और इसे बंद कर जैन समुदाय के तीर्थ क्षेत्र को जैन तीर्थ क्षेत्र घोषित किया जाये और तीर्थ क्षेत्र के आसपास 50 कि.मी. क्षेत्र में बड़े पैमाने पर शराब की बिक्री पर प्रतिबंध लगाने की मांग की गई है। साथ ही स्थानीय गुंडों द्वारा अवैध रूप से कब्जा करने का प्रयास किया जा रहा है। जैन समुदाय के लोगों को धमकाया जा रहा है। जैन समाज के तीनों स्थलों का विचार कर तीर्थस्थल घोषित किया जाए, ऐसी मांग इस समय की गई ।