पालघर प्रतिनिधी उदय वाघवणकर
आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या वतीने दिनांक - ०७ जानेवारी रोजी पूनम नगर येथील मातोश्री मिनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पदाधिकारी, वृक्षप्रेमी, स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक यांनी यावेळी वृक्षारोपण करण्याचा आनंद लुटला.सामाजिक जाणीवेने अशा प्रकारचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावे असे मत उपस्थित प्रत्येकाने व्यक्त केले.