पंढरपूर प्रतिनिधी
जिल्हास्तरीय शालेय वुशू आणि बॉक्सिंग तसेच तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते ता.पंढरपूर प्रशालेमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.वूशू क्रीडा स्पर्धेमध्ये 17 व 19 वर्षे वयोगटात
दिव्या आनंद चव्हाण, सुहासिनी उमेश चव्हाण, प्रतीक्षा पांडुरंग चौधरी,
प्रतीक पांडुरंग चौधरी, अविनाश भीमा खंडाळे, संकेत तानाजी मोरे,
यश सतीश चव्हाण,
पंकज अनिल शिंदे,
साईनाथ सुरेश माने
या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र तर
ईश्वरी दिलीप चव्हाण,
मानसी अनिल वाघमारे
या विद्यार्थीनींना सिल्वर मेडल व प्रमाणपत्र तसेच
सानवी संजय चव्हाण,
प्रणोती राजेंद्र चव्हाण या विद्यार्थीनींना ब्राँझ मेडल व प्रमाणपत्र
तर बॉक्सिंग जिल्हास्तरीय स्पर्धेत
दिव्या आनंद चव्हाण,
सानवी संजय चव्हाण,
प्रतीक्षा पांडूरंग चौधरी,
अविनाश भीमा खंडागळे,
संकेत तानाजी मोरे,
कस्तुभ धनंजय लोकरे,
यश सतीश चव्हाण,
साईनाथ सुरेश माने,
ओम सुनील वाघमारे,
या सर्वांची विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात मुलींमध्ये
वैष्णवी संभाजी करपे,
प्रेरणा गणेश डोंगरे,
अंजली अरुण चव्हाण,
संजीवनी अनिल बोबडे,
अस्मिता भास्कर बोबडे,
साक्षी संभाजी बोबडे,
पायल शशिकांत चव्हाण,
पायल शंकर चव्हाण,
साक्षी शंकर चव्हाण,
सानवी संजय चव्हाण,
प्राजक्ता हनुमंत गावडे,
प्रतीक्षा दत्तात्रय चव्हाण व
19वर्षे वयोगटात मुलींमध्ये
प्रतीक्षा पांडूरंग चौधरी,
नम्रता नानासाहेब नागटिळक,
संध्या सदाशिव मेटकरी,
साक्षी संभाजी करपे,
सानिका विलास देशमुख,
तेजश्री धनाजी बोबडे,
सृष्टी शशिकांत चव्हाण,
साक्षी कुंभकर्ण करपे,
पूनम राजेंद्र सरडे,
प्रणाली अनिल शिनगारे,
गायत्री बाळू रणदिवे,
माधुरी मलाव या विद्यार्थांनी गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले आहे.या विद्यार्थ्यांना जी.के पाटील,धनाजी देठे, नितीन गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. वुशू पंच म्हणून फुलचंद जावळे,चंदनशिवे,देठे यांनी काम पाहिले.वुशू व बॉक्सिंग स्पर्धकांना प्रशिक्षक माधव शेरीकर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी एस.एच धारुरकर,संस्थेचे जेष्ठ संचालक दिलीप घाडगे,जेष्ठ संचालक अनिरुद्ध सालविठ्ठल यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर,सचिव ॲड.वैभव टोमके, खजिनदार सलीम वडगावकर,सहसचिव अविनाश नडगिरे,उपाध्यक्ष शिवाजी वाघ,जेष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे,मुकुंद देवधर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.यावेळी प्रशालेचे प्राचार्य ए.एम बनसोडे,पर्यवेक्षक आर.डी शिनगारे व्ही.एस दराडे,एस.जे कट्टे,डी.एस भाजीभाकरे,,जे.सी शेख,एम.व्ही देशमुख, आर.एम जाधव,डी.ए वाघ,एन.एम वायदंडे,एस.व्ही चंदनशिवे,पी.पी गावडे,
एस.एस खूपसे,जी.एस खिलारे,एन.एम लोणकर,बी.एल कोकतरे, सौ.एस.एस इंगळे,पी.व्ही जावीर,आर.डी ढगे,के.डी बोधले,एस.एच मोरे,एस.सी निंबाळकर,एस.आर देवकर,बी.जे पवार,बी.एस बनसोडे सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.