सोलापूर प्रतिनिधी
दीपाली काळे यांनी नुकताच पोलीस उपायुक्त गुन्हे शाखे चा पदभार स्वीकारला असून पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हा संघटक दत्तात्रय पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर कार्याध्यक्ष अन्सर तांबोळी (बी एस ) शहर संघटक श्रीकांत कोळी शहर कार्याध्यक्ष महिला विभाग डॉ अलका सोरटे शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद डॉ रवींद्र सोरटे आदर्श धडे धर्मन्ना गोरे मल्लिनाथ कोळी युनूस तांबोळी सत्यनारायण गड्डम इत्यादी उपस्थित होते