पुणे प्रतिनिधी
एअरब्लेझ इलेक्ट्रिक अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नवीन उत्पादन स्पाईक गार्ड हे लवकरच विक्रीस येत आहे हे स्पाईक गार्ड Sleek व Jupiter अशा नावांनी दोन मॉडेलमध्ये असेल अशी माहिती कंपनीकडून अधिकृतपणे मिळाली
एअरब्लेझ इलेक्ट्रिक अप्लायन्सेस कंपनीचे 550 वॅट व 750 वॅट मध्ये मिक्सरही सध्या उपलब्ध आहेत नुकताच 750 वॅट मध्ये Leo मॉडेल मध्ये मिक्सरची आकर्षक कलर डिझाईन व उत्तम दर्जाचे मिक्सर हे नवीन डिझाईन मध्ये आलेले आहेत तसेच कंपनीचे योग्य रेटमध्ये चांगले एक्सटेंशन बोर्ड व वॉटर हिटर हे उपलब्ध आहेत यास अधिक मागणी आहे कंपनीने उत्पादनाचे अल्प भाव व ग्राहकांना चांगली सर्व्हिस देण्याचा सतत प्रयत्न ठेवला आहे
अनेक दिवसांपासून होत असलेली स्पाईक गार्डची मागणी व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे उत्पादन कंपनीकडून लॉन्च होत आहे ह्या स्पाईकगार्डचा दर्जा चांगला राहणार असून सहा फूट वायर त्यास असेल आकर्षक पॅकिंग व योग्य रेट व सहा महिने वारंटी असलेले हे स्पाईकगार्ड नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे