सोलापूर प्रतिनिधी
सोलापुरात शिवसेना पक्षास मिळालेल्या नवीन चिन्हाचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब यांच्या हस्ते व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडणार आहे.
तरी उपजिल्हाप्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गट प्रमुख, महिला आघाडी, कामगार सेना, युवा सेना, शिक्षक सेना, रिक्षा सेना,विद्यार्थी सेना, शिवसेना प्रणित संघटना च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्या ११/११/२०२२ रोजी सकाळी ठीक ११ वाजता महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय १५९३ कुचान नगर, पद्मशाली चौक, विष्णू कारमपूरी यांचे संपर्क कार्यालय येथे वेळेवर उपस्थित रहावे. असे आव्हान शहर प्रमुख विष्णू महाराज कारमपुरी यांनी केले आहे.