पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूरचे युवा उद्योजक बालाजी उद्धव बागल यांची बाळासाहेबांची शिवसेना युवासेना सोलापूर जिल्हाप्रमुख या पदी निवड करण्यात आली.
या निवडीचे नियुक्तीपत्र सांगोला तालुक्याचे आमदार मा.अॅड.शहाजी(बापू) पाटील,सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत (सर),भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल(दादा) सावंत,सोलापूर जिल्हाप्रमुख चरणराज चवरे,सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख सुधाकर कवडे,सोलापूर जिल्हाउपप्रमुख महावीर (नाना)देशमुख,शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीराजे बाबर,व इतर तालुकाप्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाली..!