मुंबई प्रतिनिधी
गेल्या तीन महिन्यांमध्ये संवेदनशील मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे गरजूंना मिळणाऱ्या मदतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
सदर झालेली मदत खालील प्रमाणे...
जुलै महिना
एकूण रुग्ण - 194
एकूण अर्थसहाय्य - 83 लाख 57 हजार 500
ऑगस्ट महिना
एकूण रुग्ण - 263
एकूण अर्थसहाय्य - 1 कोटी 25 लाख 25 हजार 300
सप्टेंबर महिना
एकूण रुग्ण - 291
एकूण अर्थसहाय्य - 1 कोटी 56 लाख 72 हजार 250 रुपये
गोरगरिबांचे हित, हेच आमचे ब्रीद!!
अशी माहिती मंगेश नरसिंह चिवटे कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष,मंत्रालय, मुंबई यांनी दिली आहे.