भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत सदस्य व दैनिक पुढारीचे पत्रकार नितीन शिंदे यांनी परिवाराच्या कार्यालयास भेट देऊन दिवाळीनिमित्त दीपस्तंभ हा दिवाळी अंक भेट दीलेला आहे.
यावेळी शिंदे म्हणाले की ,आमच्या शिंदे परिवाराकडून आपल्या तेज न्यूज परिवारास दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा.आपल्या सामाजिक कार्यास शुभेच्छा.
यावेळी संपादक प्रशांत माळवदे यांनी आभार मानले.