‘आता थेट जगाचं मार्केट!’ मराठी चित्रपटांना जागतिक वितरणाची नवी दिशा  निर्माते, दिग्दर्शक आणि निर्मिती व्यवस्थापकांसाठी ४ ऑगस्टला विशेष मार्गदर्शन कार्यशाळा