भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळ वणी येथील शिवम गॅस चे वितरक उद्योजक विजय शिंदे यांनी आशा,अगणवाडी सेविका, मदतनीस,आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त 05 किलो मोफत साखर वाटप करण्यात आले.
यावेळी आरोग्य आधिकरी डॉ.सौ.रेपाळ ,डॉ.प्रकाश माळी,विजय शिंदे,गोरख लिंगे,विशाल शिंदे,मुसा शेख,प्रवीण गायकवाड,शशिकांत विभुते,सद्दाम सय्यद,अमोल लिंगे दिनेश गवळी, किशोर खरडकर,गणेश शिंदे,नाना शिंदे,महेश मदने,सिताराम मोरे,महादेव कूचेकर,क्षीरसागर,युवक कार्यकर्ते,आशा,मदतनीस व आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व आशा ,मदतनीस यांनी विजय शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले.