चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूरात अवैध व्यवसायाने पून्हा डोके उंचवायला सुरवात केली आहे. जिल्ह्यात ऑनलाईन सट्टा, सट्टापट्टी, जुगार, क्रिकेट जुगार, अवैध वाहतुक, सुगंधीत तंबाखु या सारखे अनेक अवैध व्यवसाय फोफाऊ लागले आहे.
त्यामुळे याचा मोठा परिणाम कायदा सुव्यवस्थेवर निर्माण झाला आहे. चंद्रपूरातील दारु बंदी उठल्या नंतर या व्यवसायांचे प्रणाम अधिक वाढले आहे याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देत सदर अवैद्य व्यवसायावर प्रतिबंध घालण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांना केल्या आहे