१४८ व्या स्वामी पुण्यतिथी निमीत्त श्री वटवृक्ष मंदिरात वीणा सप्ताहास प्रारंभ.पारंपारीक भजन व नामस्मरणाने मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते वीणा सप्ताहाचा शुभारंभ
प्रथमेश इंगळे यांच्या माध्यमातून वीणा सप्ताहाची सुरुवात ही इंगळे कुटूंबातील चौथ्या पिढीची सेवा. श्रीशैल गवंडी अक्कलको…
एप्रिल ०८, २०२६