सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त पताजली योगा व विनकर बाग साखरपेठ येथे योगा दिन साजरा करण्यात आला.
योगशिक्षिका सुधा ताई अळीमोरे, जाधव यांनी योगासनचे प्रात्यक्षिक करून दाखवले. व योगा बद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती करून दिली कार्यक्रमास, नगरसेविका रोहिणी ताई तळवळकर, सुकृत नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल, नागेश्वर कन्ना, शंकर कंनकी, पतंजली योग हे सर्व सदस्य व विणकर बाग सर्व सदस्य यांच्या सहकार्याने कार्यक्रम झाला.
यावेळी आभार प्रदर्शन विणकर बागेचे अध्यक्ष मोहन भुमकर यांनी केले.


