पंढरपूरात  अवैध गुटखा  वाहतुकीवर पोलीस प्रशासनाची  कारवाई.4 लाख 87 हजार900 रुपयांचा मुद्देमाल जप्त  तिघांवर गुन्हा दाखल; पंढरपूर तालुका पोलीसांची कामगिरी पोलीस डायरी