भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून डिजिटल मीडियातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशांत माळवदे यांना पुरस्कार मिळालाबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य सुनील गायकवाड, पंचायत समिती सदस्य विजय शिंदे, सहकार शिरोमणीचे संचालक सुनीलराजे पाटील, RPI तालुका कार्याध्यक्ष सचिन (बॉस) भोसले, पत्रकार सेवा संघाचे नवनाथ गायकवाड , डॉ. अमोल उबाळे, ज्योतिराम देठे, तानाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते मोहन भोसले, सीताराम मोरे, हनुमंत गायकवाड, दादा भोसले, दत्ता भोसले, रामचंद्र ढोबळे, सोमनाथ पाटील, आदी स्नेह परिवार उपस्थित होता.


