अरण प्रतिनिधी तेज न्यूज
संत शिरोमणी सावता महाराज यांचा चंदन उटी उत्सव अरण येथे हजारो भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तीमय वातावरणात पार पडला.
त्यामध्ये सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विमलताई माळी यांनी आपले स्वरचित दोन कविता संग्रह भेट दिले.
यावेळी जयकुमार गोरे म्हणाले की कवी विमलताई माळी यांच्या कविता वाचनीय असतात.माळी यांच्या पुढील काव्य लेखनास खूप शुभेच्छा.
यावेळी कवी विमलताई माळी यांनी सर्वांचे आभार मानले.


