क्रॉस कंट्री स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश  सानिका ऐवळे हिला सुवर्णपदक, सुमित माने याला कांस्यपदक; दोघांची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड