पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत टाकळी पंचायत समिती गणातून बहुमताने निवडून आलेल्या वंदना भीमराव फाटे यांचा गादेगाव येथे फाटे परिवाराच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गादेगाव सोसायटीचे चेअरमन शशिकांत बागल, गादेगाव ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बागल, डॉ. रमेश फाटे, विनायक फाटे, उमेश फाटे, शुभम फाटे, सोलापूर डीसीसी बँकेच्या माजी संचालिका सौ.सुनीता शशिकांत बागल, शोभा फाटे, सीमा फाटे, स्वाती फाटे यांच्यासह गादेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


