भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष सचिन उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून गुरुकृपा कन्ट्रक्शन चे संचालक सीताराम माने हे होते.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक हिंमत हासुरे,महेश पाटील, प्राचार्य गीतंजली उपाध्ये आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सिताराम माने म्हणाले की गुढी पाडवा सणनिमित्त आज पासून सर्व इयत्ता करिता नवीन प्रवेश सुरू केले आहेत.तरी पालकांनी आपल्या मुलांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून सहकार्य करावे. असे आवाहन सिताराम माने यांनी केले.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार यांनी मानले


