कल्याण प्रतिनिधी तेज न्यूज
2026 मध्ये देश भरातुन आलेल्या सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले लया समाजसेवकाला आणि समाजसेवी संस्थेला 15.3 .2026. रोजी बीर बिरसा मुंडा उत्तर प्रदेश दुधदी सोनभद्र येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला ह्या मध्ये महाराष्ट्र कल्याण येथील सौ उज्वला कीरण पवार यांना महाराष्ट्राचा मान गर्वाने उंच विणयाचे भाग्य लाभले.
तया सन्मान समारंभात उज्वला पवार करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल आणि 35वेळा अनेक राज्यांत जाऊन रक्तदान केल्याबद्दल व अनेक विविध क्षेत्रात महान समाज कार्य करत असल्याबद्दल त्यांचें उत्तर प्रदेश सोनभद्र दुधदी येथे गोड कौतुक करून आणि शाबाश की देऊन कॅनल मने म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारत रत्न पुरस्कार लोगी भुईया जी.सोनभद्रचे माजी वीधायक रूबी प्रसाद.हरीराम चेरो.हयाचया हस्ते सन्मान पत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन उज्वला कीरण पवार यांना सन्मानित करण्यात आले.
मला मिळालेले हा पुरस्कार मी माझे आईवडील आणि कुटुंब तसेच माझे मार्गदर्शक सुरेश रेवणकर तसेच मला प्रोत्साहन देणारे माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मी समर्पित करत आहे अशा त्या म्हणाल्या.आणि मला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचें भाग्य मला लाभले त्या बद्दल मी प्रगती फाऊंडेशन चे अध्यक्ष विकास अग्रहारी ह्या चे मनापासून आभार मानते.रवतदान सर्वांत श्रेष्ठ महादान आहे.आणि ते सर्वांनी स्व इच्छेने पुढे होऊन करायला हवे असे त्यांनी तीथे आलेल्या समाजसेवकाना प्रेरणा देऊन प्रोत्साहित केले .

