पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर्स शोरूम मध्ये शेतकरी बांधवांसाठी शक्तिशाली व आत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज न्यू हॉलंड ३६३० रॉकेट ट्रॅक्टर या नवीन मॉडेलचे लॉन्चिंग मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमास टेरिटरी मॅनेजर सचिन वडगुले, सर्विस हेड टेरिटरी तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापारी भागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्यासह अनेक मान्यवर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.अल्पावधीतच फाटे ट्रॅक्टर्सने शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून मोठी गरुड झेप घेतली आहे.
पुढील काळात शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान असलेले ट्रॅक्टर्स देण्याचा प्रयत्न असल्याचे नागेश फाटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संजय पवार, गणेश दूरतकर, नवनाथ बचुटे सर, गोरख बागल, भास्कर गायकवाड, हनुमंत फाटे सर, जैनुद्दीन मुलानी, डॉ रमेश फाटे, संजय बागल, प्रभाकर बागल, बाळासाहेब बागल, बापूराव बागल, बळीराम गीड्डे, ओंकार फाटे, गणपत शिंदे, ब्रह्मदेव पाटील, परमेश्वर बागल, औदुंबर माने, अभिमन्यू पवार, उमेश फाटे,शुभम फाटे,बंडू चव्हाण, संतोष पुणेकर,आदमीला मॅडम, ओंकार कथले, बापूराव इंगळे, बापू कोळी, निलेश फाटे, समाधान बागल, ओंकार मासाळ सकटे, ऋषिकेश बागल उपस्थित होते.

