पंढरपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 दिनांक 20 जानेवारी प्राप्त उमेदवारी अर्ज
*जिल्हा परिषद गट*
२९-करकंब =०१
३०- भोसे=०३
३१-रोपळे=०२
३२-गोपाळपूर =०५
३३-वाखरी =०७
३४-भाळवणी=००
३५-टाकळी=०४
३६- कासेगांव=०१
*पंचायत समिती गण*
५७- उंबरे =०५
५८-करकंब=०२
५९-भोसे=००
६०- गुरसाळे=०७
६१-रोपळे=००
६२-सुस्ते=०३
६३-पुळुज=०२
६४-गोपाळपूर=००
६५-वाखरी=०३
६६-पटवर्धन कुरोली=०४
६७-भाळवणी=०४
६८-पळशी=००
६९-टाकळी=००
७०-खर्डी=०४
७१-कासेगांव=०२
७२-सरकोली=०१
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० जानेवारी २०२६ रोजी
जिल्हा परिषद गटातून २३ तर पंचायत समिती गणातून ३७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. असे एकूण ६० नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
आज पर्यंत एकूण दाखल नामनिर्देशन
जिल्हा परिषद-३०
पंचायत समिती- ४२
असे एकूण आजपर्यंत ७२ नामनिर्देशन दाखल झाले आहेत.
दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी अर्ज विक्री
जिल्हा परिषद-७८
पंचायत समिती-१३५
एकूण=२१३
आज पर्यंत एकूण विक्री झालेले अर्ज
जिल्हा परिषद -३२१
पंचायत समिती-४२३
एकूण -७४४

.jpg)