पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद व पंचायत समिती पंढरपूर सार्वत्रिक निवडणूक 2026 आजचे दाखल अर्ज खालील प्रमाणे आहेत.
*जिल्हा परिषद गट*
२९-करकंब (सर्वसाधारण)
१)दगडे अभिजीत सर्जेराव - अपक्ष
३०- भोसे (सर्वसाधारण)
१)पाटील प्रफुल्लता पांडुरंग
अपक्ष
३२- गोपाळपूर (सर्वसाधारण महिला)
१) दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव (भारतीय जनता पार्टी)
२) भाग्यश्री प्रसाद अंकुशराव (भारतीय जनता पार्टी)
३३- वाखरी (सर्वसाधारण)
१)काळे मोनिका समाधान-
(नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)
२) अश्विनी सुग्रीव कोळी
(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
३) काळे संगीता कल्याणराव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)
*पंचायत समिती गण*
६०- गुरसाळे
१) घोगरे सोमनाथ हनमंत
(अपक्ष )
६६ - पटवर्धन कुरोली (सर्वसाधारण)
१) प्रियांका रामकृष्ण नाईकनवरे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)
२) प्रियंका रामकृष्ण नाईकनवरे (अपक्ष)
३) देशमुख प्रचिती राहुल (अपक्ष)
६९- टाकळी (सर्वसाधारण)
१) बजरंग महादेव देठे
(नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी 19 जानेवारी 2026 रोजी
जिल्हा परिषद गटातून ७ तर पंचायत समिती गणातून ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत असे एकूण 12 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी अर्ज विक्री
जिल्हा परिषद-76
पंचायत समिती-136
आज पर्यंत एकूण विक्री झालेले अर्ज-
जिल्हा परिषद -243
पंचायत समिती-288
एकूण -531

.jpg)