पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
दि. २१ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडूक निकाला मध्ये आपल्या शिंपी समाजाच्या बंधू भगिनींनी निवडणुकीमध्ये सहभागी होऊन नगराध्यक्ष नगरसेवक पदावर निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे. अशी माहिती अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघ पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील होम कर यांनी तेज न्यूजला दिली आहे.
१)पांचगणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदी श्री. दिलीप बगाडे यांची निवड झाली असून
२)रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी सौ. वर्षा ढेकणे
३)देवरुख नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी श्री. सिद्धेश वेल्हाळ
४)चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी श्री. अंकुश आवले
५)सातारा नगरपालिकेच्या नगरसेवक पदी सौ. आशा अविनाश बाचल
६)भोर नगरपालिकेच्या नगरसेवक सौ. तृप्ती अमर सुपेकर
७)जव्हार (जिल्हा पालघर) नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी श्री. स्वप्नील मधुकर औसरकर.
८)कळंब नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी सौ. पूजा रोहित धोकटे
९) पिंपळनेर नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी श्री. गणेश खैरनार
१०) पिंपळनेर नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी प्रज्ञा बाविस्कर
११)कोरेगाव नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी अपर्ण बाचल भाजप
१२)लांजा नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी सौ. साक्षी मानकर
१३)फलटण नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी सौ. मोहिनी मंगेश हेंद्रे
१४)वाई नगरपालिकेच्या नगरसेविके पदी डॉ. जागृती मकरंद पोरे
१५)जव्हार (जिल्हा पालघर) नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी सचीन अशोक सटाणेकर यांची निवड झाली आहे. याबद्दल सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.महेश ढवळे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश उंडाळे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुनिल होमकर पुणे जिलाध्यक्ष व सर्व पदाधिकारी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघ यांनी अभिनंदन केले आहे.

