पळशी प्रतिनिधी तेज न्यूज
पळशी गावातील प्रगतशिल शेतकरी म्हणून नावाजलेले मोरे कुटुंब यांना पाडुरंग ऊस भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पाडुरंग सह.साखर कारखान्याच्या वतीने 2025-26 चा पाडुरंग ऊस भुषण पुरस्कार मोरे कुटूंबाला मिळाला तो पुरस्कार सोलापूर जिल्ह्य़ाचे माजी आमदार तथा चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी पुरस्कारार्थी मोरे कुटुंब प्रतिनिधी माजी चेअरमन सोमनाथ मोरे यांनी स्विकारला. यावेळी सर्व मोरे परिवार उपस्थित होता.

