मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थाने ७ वा राष्ट्रीय गौरव प्रतिभा पुरस्कार 2025 PIIT कॉलेज नोयडा दिल्लीत स्वतंत्र दिवसाच्या निमित्ताने 10 ऑगस्ट 2025 नोएडा दिल्ली येथील पुरस्काराचे आयोजन करण्यात आले .इथे मुंबईचे सुपुत्र प्रमोद न . सूर्यवंशी यांना राष्ट्र गौरव प्रतिभा सन्मान 2025 प्रदान करण्यात आला.
ही संस्था अनेक समाजीज कार्य करुन ती लोकांपर्यत पोहचत आहे.या ठिकाणी 70 मान्यवर उपस्थित होते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.मान्यवर या कार्यक्रमात पाहुणे बच्चू सिंग, adm नोएडा , स्पेशल पाहुणे रवींद्र कुमार जॉइंट डायरेक्टर ppac, मिनिस्टर ऑफ पेट्रोल पंप आणि गॅस gov. इंडिया यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रो.(डॉ.) भरत सिंह,मुख्य रक्षक, आणि डॉ. जितेन्द्र बच्चन राष्ट्रीय अध्यक्ष संस्था नोएडा दिल्ली यांनी केले होते.हा कार्यक्रम उत्तम संपन्न झाला.