भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी अंगणवाडी सेविकेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच रणजीत जाधव ग्रामविकास अधिकारी डी एम वाघमारे ,धनंजय धोत्रे , प्रशांत माळवदे आदि उपस्थित होते.
यावेळी आशा, अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.