भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नंबर १ चे नूतन चेअरमन पोपट सदाशिव देशमुख यांचा सत्कार करताना तानाजी वाघमोडे- देशमुख यांच्या हस्ते फेटा,शाल, श्रीफळ हार घालून करण्यात आला.
यावेळी डॉ. गिरधर चलवाड, विजयकुमार माळी भाऊसाहेब ,अशोक लंगोटे भाऊसाहेब, डॉ. नवनाथ खांडेकर प्रशांत माळवदे, विश्वजीत देशमुख ,राजकुमार देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.सर्वांचे आभार ऋषिकेश देशमुख यांनी मानले.