सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
देवाभाऊ राज्यातील आम्हा सर्व महिलांचे लाडके भाऊ आहेतच मात्र शंकर भाऊ आमचे इथले लाडके भाऊ आहेत , प्रथम त्यांना आम्ही राखी बांधू मग देवाभाऊ याना राखी पाठवू अशी भूमिका सौंदणे येथील महिलांनी घेतली. मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांच्या अयोध्या निवास येथे हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. त्यावेळी महिलांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी रुपाली भानवसे, राणी भानवसे, कमल पाटील , जयश्री भानवसे, छाया मोकाशी , आरती वाघमारे, मैना भानवसे , राणी नामदे , सोनाली बनसोडे , राधिका जाधव , लक्ष्मी माने , शारदा भानवसे, अनिषा राऊत , स्वाती कुंभार , पूजा वाघमारे , आशा पाटील , सुमित्रा आदलिंगे , रेखा भानवसे, पूजा वाघमारे, रेखा गोडसे , मोनाली वाघमारे , निता भानवसे, संगीता माळी, अश्विनी गोडसे , विद्या वाघमारे , सुमित्रा भानवसे, सुजाता गोडसे, मनीषा बनसोडे , मीना भानवसे, शांता गोडसे , पूजा राउत यांच्या सह मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी शंकरराव वाघमारे याना राखी बांधून देवभाऊ यांच्यासाठी लिफापा मध्ये राखी व पत्र दिले .
यावेळी गावातून सुमारे 110 राखी संकलित करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठवून दिल्या आहेत. यावेळी तुकाराम भानवसे, रमेश भानवसे, सागर वाघमारे, सुभाष भानवसे, गोरख भानवसे, धंनजय भानवसे, मच्छिंद्र भानवसे, राहुल माळी , सागर गोडसे , तानाजी गोडसे , श्रीनाथ वाघमारे संजय भानवसे, मारुती भानवसे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.