सातारा-पंढरपूर मार्गावरील अपूर्ण पुलाची कामे पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन   इंजि. सुनील पोरे यांच्या पुढाकाराला अखेर मिळाले यश