सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या आदेशाने नुकतीच सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पंढरपूर येथील शेठ जाधवजी ट्रस्ट मध्ये संपन्न झाली .
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी शिक्षण विभागाचे प्रदेश अध्यक्ष माननीय प्राध्यापक अरुण खंडागळे , पश्चिम महाराष्ट्र लहुजी शक्ती सेनेचे सचिव देविदास भाऊ कसबे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय बापू कदम ,पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी अशोक रणदिवे -जिल्हा अध्यक्ष वाहतूक शाखा ,माजी नगरसेवक किसन हनवते कुर्डवाडी ,राहुल मस्के जिल्हा उपाध्यक्ष, राज्य संपर्कप्रमुख शिक्षण विभाग केशव लोखंडे ,जिल्हा संघटक सतीश साठे ,माढा तालुका अध्यक्ष सुनील कसबे ,कुर्डूवाडी शहर चे बंटी हनवते ,श्रीकांत क्षीरसागर, नागेश वाघमारे, नारायण शिंदे मंगळवेढा चे रमेश भोसले ,शामराव मस्के इत्यादी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते निवडी खालील प्रमाणे.
जयसिंग भाऊ मस्के पंढरपूर तालुका अध्यक्ष, मुकुंद भाऊ घाडगे पंढरपूर तालुका संपर्कप्रमुख, दर्शनाताई कांबळे -पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्षा समाधान वायदंडे पंढरपूर तालुका युवक अध्यक्ष. बापूसो घाडगे जिल्हा सहसचिव आप्पासो वाघमारे चित्रपट आघाडी तालुका अध्यक्ष, विनोद लक्ष्मण कांबळे पंढरपूर शहराध्यक्ष. सुरज वायदंडे तालुका सहसचिव गणेश यादव तुंगत गटप्रमुख इत्यादी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.