सांगली प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भास्कराव टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली राज्य महाराष्ट्र जिल्हा सांगली कडेगांव तालुका कार्यकारिणी जाहीर तालुका अध्यक्ष ~ हेमंतकुमार वेल्हाळ, तालुका उपाध्यक्ष ~ संजय क्षीरसागर (शाळगांव), मुख्य संघटक ~ अमित महाडीक,संघटक ~ श्री.जयंत वेल्हाळ,खजिनदार श्री ~ सोमनाथ वेल्हाळ,सह खजिनदार ~श्री.निलेश लंगडे,प्रसिद्धी प्रमुख ~ श्री.योगेश बकरे, सह प्रसिद्ध प्रमुख ~राहुल भस्मे, सचिव ~ श्री.संतोष डोंगरे(वांगी),
सह सचिव ~ सचिन कराडकर, कार्यअध्यक्ष~श्री मनोज भस्मे,सह कार्यअध्यक्ष श्री.सागर लाटोरे,कोषाध्यक्ष ~ श्री.उमेश भस्मे,सदस्य ~श्री.सत्यवान अंबकेर,सदस्य ~ श्री.मानव परदेशी,सदस्य ~ श्री अनिल तांदळे, सदस्य ~ श्री.नामदेव पंतगे , सदस्य ~ श्री महादेव हेद्रे, सदस्य ~ श्री.कुमार कवठेकर,सदस्य श्री.निलेश दाभोळे(शेळकबाव),श्रीनिवास अंबेकर(हिंगणगाव बुद्रुक).
यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष ईश्वर धिरडे, राष्ट्रीय प्रमुख समन्वयक अनंत जांगजोड, पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक संतोष मुळे, कडेगांव,सांगली जिल्हाध्यक्ष उदय मुळे, उपाध्यक्ष महेश पंतगे, सचिव महादेव पिसे(नागज),आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.