पंढरपुरात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखु विक्री करणा-यावर पोलीस  प्रशासनाची कारवाई   प्रतिबंधित गुटखा व तंबाखुजन्यचा  ६६ हजार ६२४ रू किमतीचा मुददेमाल जप्त पोलिस डायरी