कविता
मनातील भावना
वाटत कधी कधी मनाला
कोण तरी सोबत असावा
दुःखाच्या काळात कोणीतरी
डोळे आपल्या हातने पुसणार असावं
पहाटे पडलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सोबत जोमाने साथ देणारे कोणी तरी असावं,
गुंतागुंतीच्या या जीवनात कोड सोडविणार कोणतरी सोबत असावं,
आयूष्याच्या या लढाईत प्रत्येक संकटात ठामपणे कोणतरी साथ देणार असावं.
त्या स्वप्नतल्या मोडलेल्या घराला
प्रत्येक्षात सोबतीने बांधाव,
आई वडील आणि ती समजून घेईल आपल्या मनाला
मला ही वाटत बोलू आपण अबोल भितीला
कवी स्वप्निल जमदाडे