अहेरी प्रतिनिधी तेज न्यूज
अहेरी शहरात धर्मराव बाबा आत्राम यांच्या समर्थनार्थ व घडी चिन्ह व वचननामा प्रत्येक घरोघरी पोहचविण्यासाठी कॅम्पीयन करण्यात आले.
प्रामुख्याने किष्किद्ररराव बाबा आत्राम (साईबाबा), हर्षवर्धनराव बाबा आत्राम, डॉ. मितालीताई आत्राम यांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज भाई शेख, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र भाऊ अलोणे, नगर सेविका नौरास रियाज शेख यांच्या पुढाकारातून "डोअर टू डोअर" कॅम्पियन करण्यात आले.
यावेळी असंख्य महिला भगिनी, युवक-युवती आणि धर्मराव बाबा आत्राम यांचे कट्टर समर्थक व चाहते उपस्थित होते.