सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
हॉटेल समृद्ध येये लायन्स क्लब ऑफ सोलापूर क्लबला झोन चेअरमन लायन किरण कुलकर्णी यांची क्लबला अधिकृत भेट संपन्न झाली .
यावेळी शिक्षक पुरस्कार व अभियंता पुरस्कार पण प्रदान करण्यात आले 6 शिक्षक व 3 अभियंता याना पुरस्कार देण्यात आले .
त्यावेळी झोन सेक्रेअरी रकीब खान अध्यक्षा शलाका कुलकर्णी लायन सेक्रेटरी विश्वनाथ आमने लायन सुजाता आमने खजिनदार लायन राजिया शेख लायन मेहीबूब शेख लायन ईश्वर झुंजा लायन रोहिणी झुंजा लायन अशोक भांजे लायन सुरेश कुलकर्णी लायन प्रिती कुलकर्णी लायन वैशाली ताटी लायन विश्वनाथ आवटे व ६० जण हजर होते.
शिक्षक
१)रंजना बाळकृष्ण कबाडे
२)स्वाती संजय पोलक
३)मठपती विश्वराध्य धनय्या
४)विठ्ठल यशवंत जाधव
५)शशिकला मलय्या स्वामी
अभियंता
१)सचिन कांबळे
२)अर्पिता कुलकर्णी
३)आकाश बचुटे
निबंध स्पर्धेचे आयोजन
दिनांक २६/१०/२४ रोजी लायन क्लब मेट्रो तर्फे वीर तपस्वी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये पिस पोस्टर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
त्यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिक लक्ष्मी कंदीकटला लायन अध्यक्षा शलाका कुलकर्णी लायन किरण कुलकर्णी लायन ईश्वर झुंजा लायन निखिल कुंभार स्कूल टीचर चितमील रमादेवी विद्या पटणे व १० विद्यार्थी हजर होते