भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी गावातील सर्व पात्र रेशन कार्ड धारकांना कळविण्यात येते की,गौरी गणपती सणासाठी आनंदाचा शिधा ( कीट ) व रेशन मालाचे वाटप चालू आहे.
तरी सर्वांनी आनंदाचा शिधा व माल घेऊन जाने. दुकान सकाळी 8 ते 1 व सायंकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत दुकान चालू राहील. संपर्क नंबर-9834241446 साधावा.