पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
इसबावी मधील वैष्णव नगर येथील रहिवाशी महादेव भावलेकर गुरूजी यांचे वय ७२ व्यास वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन मुली,एक मुलगा, जावाई,सून, नातवंडे असा परिवार आहे.वृत्तपत्र विक्रेते शिवकुमार भावलेकर याचे ते वडिल होत. वैकुठस्मशानभूमि येथे महादेव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी समाज बांधव,वृत्तपत्र विक्रेते ,नागरिक उपस्थित होते.तिसरा सोमवारी सकाळी आहे.