पंढरपूर प्रतिनिधी
श्री समर्थ गणेशोत्सव तरुण मंडळ स्वामी समर्थनगर इसबावी पंढरपूर श्री समर्थ गणेशोत्सव तरुण मंडळ इसबावी पंढरपूर या मंडळाची वार्षिक मीटिंग रविवार दिनांक २५/०८/२०२४ रोजी संपन्न झाली.
यामध्ये मंडळाची निवड झाली यामध्ये अध्यक्षपदी रवींद्र तानाजी चव्हाण सर उपाध्यक्षपदी राहुल प्रभाकर शिंदे, सेक्रेटरी पदी संदीप विभुते खजिनदार या पदावर सचिन माळवदे साहेब यांचे यांची निवड एकमताने करण्यात आली,
यावेळी गुलाखे सर, साळुंके , संतोष माळवदे , मोरे सर , आवताडे श्री बोंबीडकर मेजर व मंडळाचे ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते. सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा सदर गणेश मंडळाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटामाटात संपन्न होणार आहे तरी सर्वांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरिता उपस्थित राहणेबाबत आवहान यावेळेस मंडळाचे सदस्य संतोष माळवदे यांनी केले. सोमनाथ अवताडे यांनी उपस्थितांचे आभार मानले