राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटना एकीकरण समिती यांच्या सोलापूर येथे सुरू असलेल्या कामबंद आंदोलनला मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिला पाठिंबा