पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार संजय यादव यांचे चिरंजीव पंढरी तडकाचे उपसंपादक हेमंत यादव यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई वडील चुलते आजी भाऊ पत्नी एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने संत पेठ परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे हेमंत यादव हा एका ज्येष्ठ पत्रकाराला ज्ञान देणारा हा एक पत्रकार हरपला हसत खेळत राहणारा हा एक हेमंत यादव व अडचणीच्या काळात धावून जाणारा एक हिरा हरपल्याचे वृत्त संत पेठ मध्ये हरपल्याचे समजताच युवा पिढीमधून हळहळ व्यक्त होत आहे.