पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहरातील व तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र मध्ये होती नागरिकांची लूट परंतु महा-ई-सेवा केंद्र ला जे ठिकाण दिले आहे त्या ठिकाणी महा-ई-सेवा केंद्र नसून दुसऱ्याचे ठिकाणी महा-ई-सेवा केंद्र चालू करतात व एकाची आयडी व पासवर्ड तीन तीन महा-ई-सेवा केंद्रवले वापरतात अशी चर्चाही रंगू लागली आहे .
काही ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्र चालक पंढरपूर शहरांमध्ये स्थायी होऊन पासवर्ड चा वापर करतात तरी जिल्हाधिकारी यांनी यावरती दखल घेऊन सर्व महा-ई-सेवा केंद्र चालकांना नोटीस देऊन त्यांची महा-ई-सेवा केंद्र ची तपासणी करावी अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.