पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मराठा बांधवांना ओ.बी.सी. मध्ये कुणबी मराठा, सगेसोयरे या शब्दांचा अंतर्भाव करुन लाभ मिळण्यासाठी अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे आरक्षणाचे जनक मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी हॉस्पिटल या ठिकाणी कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवगर्जना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाधान काळे यांनी भेट घेवून पाठींब्याचे निवेदन दिले व तब्येतीची विचारपुस केली. यावेळी उन्मेश बागल, सचिन बोडके उपस्थित होते.