पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मागील दिड महिण्यांन पासुन रोडलाईट दिवसभर चालु असता,आम आदमी पार्टी झाडु सेना सदर अधिकारी यांना रोडलाईट बंद करा म्हणुन फोन करत असुन,ठेकेदार व अधिकारी देतात उडवावुडवीची उतरे,अधिकारी ठेकेदारास करतात सहकार्य,अधिकारी यांचा निष्काळजी पणा यामुळे जणतेच्या पैशाचा अपवय,स्वतः ठेकेदार व अधिकारी आपल्या घरची लाईट दिवस भर चालु ठेवतील? नगरपालिकेच्या अधिकारी यांचा नगरपालिकेचे कर्तव्य न बजावता पगारावर ऐशो आराम चालला?मग कसे नगरपालिकेचे उत्पन्न वाढणार व नागरीकांच्या टॅक्स ची बचत होणार,नगरपालीका पैसे नाहीत म्हणुन नागरीकांचे टॅक्स वाढवित आहे,हे बरोबर? मुळीच नाही,आणि आमदार समाधान आवताडे तर त्यांच्या आनंदात आहेत मगन्न,CEO पगार उडविण्यात मगणं,
पण आम आदमी पार्टी झाडुसेना गप्प बसुच शकत नाही, आता आम आदमी पार्टी झाडु सेना नगरपालीके समोर करणार आंदोलन.
नागेश पवार जिल्हाअध्यक्ष आम आदमी पार्टी झाडुसेना सोलापुर